Posts

Showing posts from April, 2025

Affiliate Marketing

Image
 Affiliate marketing is a specific type of digital marketing where individuals or businesses promote other companies' products or services and earn a commission for each sale or lead generated through their referrals. Digital marketing, on the other hand, is a broader term that encompasses all online marketing efforts aimed at building brand awareness, driving traffic, and increasing sales.  Here's a more detailed breakdown: Digital Marketing: Definition: A broad term encompassing various online marketing strategies used to promote products and services.  Focus: Building brand awareness, engaging audiences, generating leads, and driving sales.  Examples: Search engine optimization (SEO), social media marketing, email marketing, content marketing, paid advertising, etc.  Goal: To achieve a wide range of marketing objectives, including brand visibility, customer engagement, and increased sales.  Affiliate Marketing: Definition: A specific type of digital mark...

Uncover the potential of AI(Artificial Intelligence)

Image
  What is (AI) Artificial Intelligence? Uncover the potential of AI. Learn the definition of AI, how it works, and educational/career opportunities. (AI) Artificial Intelligence: What is the definition of AI and how does AI work? 3D interpretation of artificial intelligence A recurring theme in science fiction, artificial intelligence (AI) has captured our collective imagination and enthralled audiences for over a century. From the early days of science fiction literature to the captivating narratives of iconic movies, the concept of intelligent machines has been a source of fascination and speculation. Artificial Intelligence (AI) enables machines to learn from experience, adapt to new inputs, and execute tasks resembling human capabilities. By leveraging AI technologies, computers can undergo training to perform particular tasks through the analysis of extensive data sets and the identification of patterns within the data. What is the definition of Artificial Intelligence? Artifi...

भारतीय संविधानाचे शिल्पकार

Image
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होते.” नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सविता आंबेडकर (1948.1956) शिक्षण (Education):एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय 1915 एम.ए. (अर्थशास्त्र) 1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD 1921 मधे मास्टर ऑफ सायन...

कन्यादान

Image
  गुरुजींनी कन्यादानासाठी हात पुढे करायला सांगितला...  आणि  तीचा हात थरथरला... ज्या पुरुषाने हा हात धरून जगात आणलं तोच पुरुष आज हा हात दुसऱ्या पुरुषाच्या हातात देणार  आणि  मी त्या सगळ्यावर विश्वास ठेवून उरलेल आयुष्य जगायचं ही कल्पनाच तिला सहन होण्यासारखी नव्हती..  आणि  अचानक तिचा हात त्या बापाने धरला आणि त्या होणाऱ्या नवऱ्याने त्या हाताला खालून आधार दिला..  कन्यादानाचा विधी सुरू झाला...  हातातून पडणाऱ्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाबरोबर त्या वडिलांच्या डोळ्यातून थेंब पडत होते..  पोटची पोर दान करताना काय अवस्था होते हे तेव्हा त्या बापाला कळत होतं..  तो विधी संपला आणि आई वडिलांच्या हातात दिव्यांनी भरलेली एक झाल दिली..  त्यांच्यासमोर मुलगी आणि तिच्या सासरच्या सगळ्या मंडळींना बसवलं..  आणि  गुरुजी म्हटले आजपासून तुमची मुलगी त्यांची झाली..  त्यांना सांगा तिचा नीट सांभाळ करा...  आई एकदम पोरकीच झाली..  तिच्या डोळे गच्च भरलेले..  पोरीला सहलीला दोन दिवस पाठवणं जीवावर येणाऱ्या ह्या आईला त्या पोरीला दुसऱ्याच्या ...

"तुझं माझं जमेना"

Image
 पतीपत्नीच्या नात्याला कुठल्याच नात्याची सर येत नाही. खरं कि नाही! टॉम अँड जेरी सारखं वागून सुद्धा सतत बहरत जात. संसाराच्या वेलीला हळूहळू फुलं लागतात आणि सगळंच सुगंधित होऊन जात. एखाद्या दिवशी नवरा मित्र वाटतो तर दुसऱ्या दिवशी वैरी. दोन विभिन्न विचारांचे आणि शरीराचे व्यक्ती एकाच नात्यात गुंतलेले असतात. आणि तो गुंता पतीपत्नीच्या सुरेख नात्याचा असतो... "ये मोह मोह के धागे तेरी उँगलियों से जा उलझे....." "दिमाख कुठे पेंड खायला गेलं होत कोण जाणे, ह्या असल्या माणसाशी लग्न केलं मी, मला काय स्थळांची कमी होती, जन्माचा वैरी नशिबाने भेटलाय." शेजारच्या काकू रडू रडू बोलत होत्या. ऐकून मलाही हसावं कि काय अस्संच झालं. मीही मज्जा म्हणून घरातून आवाज दिला, "काकू काय झालं", "काय सांगू तुला,  दुष्मनाशीच लग्न झालंय माझं." काकू रडतंच म्हणाल्या, "जाऊ द्या ना  काकू, खुप प्रेम आहे, हो, काकानचं, तुमच्यावर". मी अगदी मनातून बोलली. "कसलं प्रेम, वीस वर्ष झाले लग्नाला, मी म्हटलं आता मुरेल हा माणूस, पण कसलं, अजूनही वैरी आहे माझा. मला नेहमीच धारेवर धरण्यासाठी तयार अ...

टॉपर

Image
 लग्नानंतर_कुठे  जातात_या_टॉपर_मुली..? 🤔 . सगळ्याच गोष्टीत मूल पुढे आहेत मग ९०-९९% घेऊन मुली जातात तरी कुठे..?🤔 मुली दहावीत टॉप बारावीत टॉप Engineering, MBBS, LLB, MBA, CA, CS सगळ्या गोष्टीत मुली टॉप💯  . मग बहुतांश तज्ज्ञ आणि हुशार लोकांनाच प्रश्न असतो  कुठे जातात या टॉपर मुली..?  आज उत्तर देतो त्या इकडेच असतात तुमच्या आजू-बाजूला पण दिसत नाही कारण... त्या नाती सांभाळत असतात,  कोणी हातात बाळ घेऊन जगण्याशी लढत असतात,  कोणी नवऱ्याचे डबे बनवत असतात आणि कोणी कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी सुद्धा होत असतात.... . मुलींचं शिक्षण आपल्या आई वडिलांकडे असतात तोवर सुरळीत होत असते, घरात कसलीही जबाबदारी नाही मुलीचे आई वडील आपल्या मुलीच्या करिअर संबंधी खूप विचार करतात, पैसा ओततात पण मग २५ वय होताच अचानक लग्न होतं आणि तिकडून टॉपर मुली गायब होण्यास सुरवात होते... . काल क्लासेस वरून निघत असताना कित्येक वर्षाने एक मैत्रीण भेटली १ वर्षाच्या मुला सोबत तिला पाहून मला आश्चर्यचकित झालो..🙄 इकडच्या-तिकडच्या गोष्टी करून तिने विचारलं  तुझ्या क्लास मध्ये एखादा विषय आहे का शिकव...

वानप्रस्थाश्रम

Image
"अहो आई, किती आवाज करताय तुम्ही किचनमध्ये. सकाळचे सहा पण नाही वाजलेले. मी तुम्हाला कितीदा सांगितले आहे की रात्री उशिरापर्यंत आमचे ऑफिसचे कॉल्स, त्यानंतर मुलांचे अभ्यास ह्यात उशीर होतो झोपायला. त्यात माझ्या थायरॉईडमुळे मला कशीबशी सकाळीच झोप लागते. एवढेही नाही का समजून घेता येत तुम्हाला!!!" समोरच्या फ्लॅटमधून कुमुदिनीचा येणारा चढा आवाज प्रमिलाताईंना नवीनच होता.  कुमुदिनीला त्या गेले बारा तेरा वर्ष बघत होत्या. तेव्हा ती, तिचा नवरा आणि मुलगा असे तिघेच आले होते नवीन फ्लॅट मध्ये रहायला. नवीन शेजार कोण म्हणून प्रमिलाताई डोकावून गेल्या, "छान लावला आहेस ग नवीन संसार, काही लागले तर सांग हो. सासुसासरे कुठे परगावी असतात का?"  "नाही, पुण्यातच. पण त्यांना खूप आग्रह करूनही नाही आले ते इकडे. हातीपाई धड आहोत तोपर्यंत आम्ही वेगळे रहाणार असा त्यांचा निर्णय आहे" कुमुदिनी हळू आवाजात हिरमुसुन बोलली.  "असू दे, असू दे!!" असे म्हणून त्या निघाल्या त्यांच्या सकाळच्या वॉकला.  नंतर बरीच वर्ष त्या कुमुदिनीची धावपळ बघत होत्या. मुलाला पाठीशी बांधून निघायची ती सकाळी ऑफिसला, वाटे...